जीएमआरटीला ७.५ अब्ज प्रकाशवर्ष दूरवरील दीर्घिकेतील कृष्ण विवरापासून उत्सर्जित होणाऱ्या अती प्रचंड झोतांचा वेध घेण्यात यश, ०७ ऑक्टोबर २०२४
जीएमआरटीने आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या समुहाने ७.५ अब्ज प्रकाशवर्ष दूरवरील मधील कृष्ण विवरापासून उत्सर्जित होणाऱ्या अती प्रचंड झोतांचा वेध घेण्यात यश मिळवले आहे. हे झॊत २३ दशलक्ष प्रकाश वर्ष दूरपयंत पसरलेले आहेत. हे अंतर सुमारे १४० आकाशगंगा एक सलग ओळीत जोडण्यासारखे आहे.
GMRT_Jets_final_Marathi_yw.pdf
— 466 KB
Document Actions