प्रतिष्ठित आयईईई माइलस्टोन म्हनूण जी एम आर टी स मान्यता
जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेडिस्कोपने (जीएमआरटी) ने आणखी एक सन्मान आणी प्रमुख ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आयईईई माइलस्टोन मान्यतेसाठी जीएमआरटी ची निवड करण्यात आली आहे.
मराठी प्रेस नोट IEEE Milestone.pdf
— 535 KB
Document Actions